जंनावरांमध्ये सध्या लम्पी स्कीन डिसीज साथीचा विषाणुजन्य सदृश रोग दिसत आहे. by RFIS-ADVISORIES published on 2023-01-04T15:24:12Z रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवा व वसंतराव नाईक मराठवाडा कृषिविद्यापीठ परभणी .सह्योगीत ग्रामीण कृषि मौसम सेवा कृषि प्रकल्प परभणी यांच्या सल्ल्यानुसार जंनावरांमध्ये सध्या लम् पी स् कीन डिसीज साथीचा विषाणुजन् य सदृश रोग मराठवाडयात प्रामुख् याने बीड जिल् हयात व तुरळक प्रमाणात इतरत्र गोवर्गीय व म् हैसवर्गीय पशुधनामध् ये दिसुन येत आहे. हा साथीचा विषाणुजन् य रोग असुन याचा प्रसार मुख्यत्वे रक्त पिपासू - चावणार्या माशा,डास,गोचीडे किटकवर्गीय यामुळे होतो.लम् पी स् कीन डिसीज याच् या व् यवस् थापनासाठी रोग बाधीत पशुधन निरोगी पशुधनापासून विलगीकरण करावे अथवात् यांना एक त्रित चरावयास सोडू नये . बाधीत पशुधंनाची ने- आण बंद करावी. किटकवर्गीय माशा,डास,गोचीडे यांचे निर्मुंलन करण्यासाठी परिसरात सर्वत्र रासायनिक वनस्तपीजन्य किटकनाशकाची फवारणी करावी.धन्यवाद!