उन्हाळ्यात शेतक-यानी जनावरकरिताा हिरव्या चार्यापासून मुरघास बनविणे आवश्यक by RFIS-ADVISORIES published on 2023-03-01T13:07:08Z रिलायन्स फाउंडेशन आणि डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला यांच्या सल्ल्यानुसार पशू-सल्ला याप्रमाणे चारा पीकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावं. उन्हाळ्यात शेतक-यानी जनावरकरिताा हिरव्या चार्यापासून मुरघास बनविणे आवश्यक आहे. जेणेकरुन टंचाई परिस्थीतीत जनावरांची चा-याची गरज भागवता येईल.जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी समान विभागणी करूनतीन ते चार वेळेस द्यावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. उपलब्ध असल्यास हिरवा व वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडावे म्हणजे जनावरे आवडीने चारा खातात.धन्यवाद!