गाय व म्हैस वगीय पशुधनामध्ये आतडयातील आजाराचा प्रादूभाव by RFIS-ADVISORIES published on 2023-01-28T09:55:10Z रिलायन्स फाउंडेशन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी,यांच्या सयुक्त विद्यमाने,पशुधन विषयक सल्ला या प्रमाणे गाय व म्हैस वगीय पशुधनामध्ये आतडयातील सीस्टाकझोमोसीस या आजाराचा प्रादूभाव सर्व वयोगटामध्ये आढळत आहे.या रोगाची प्रमूख लक्षणे म्हणजे रक्त/आव मिश्रीत हगवण.या रोगावरती प्रभावी जंतनाशक उपलब्ध असून पशूवैद्यकीय तज्ञाकडून विष्ठेची तपासणी व सुश्रुशा करून घ्यावी.सर्वात महत्वाचे म्हणजे सासलेल्या तळे,ओढा,डबके इत्यादी ठिकाणी पशुधनास पाणी पिण्यासाठी न नेणे हा महत्वाचा उपाय करावा.अधिक माहिती साठी रिलायंस फाउंडेशनच्या नि:शुल्क क्रमांक १८०० ४१९ ८८०० या वर संपर्क साधावा.धन्यवाद!