प्रधानमंत्री फसल बिमा योजनाची नुकसान भरपाईची पद्धत याबद्दल माहिती by RFIS-ADVISORIES published on 2022-08-12T08:17:18Z नमस्कार बंधू आणि भगिनींनो,रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने"आझादी का अमृत महोत्सव" तुम्हाला ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत खरीप पिकाचे स्थानिक आपत्तीमुळे नुकसान झाले असल्यास संबंधित विमा कंपनी किंवा तुमच्या बँकेच्या शाखेला कळवा, जवळचे कृषी कार्यालय किंवा पीक विमा अॅपद्वारे ७२ तासांच्या आत देता येईल आणि आर्थिक मदत मिळवा. पीक विमा अंतर्गत.अधिक माहितीसाठी तुम्ही रिलायन्स फाउंडेशनच्या १८००-४१९-८८०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता,धन्यवाद!