कोरडवाहू हरभऱ्या पेरणीची वेळ, बियाणे निवड याबाबत माहिती by RFIS-ADVISORIES published on 2022-10-20T11:25:02Z रिलायन्स फाउंडेशन आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,यांच्या सयुक्त विद्यमाने,.कृषी विषयक सल्ला याप्रमाणे कोरडवाहु हरभरा पिकाचे नियोजन: ज्या ठिकाणी हरभरा पिकाचे नियोजन केले आहे, त्या ठिकाणी जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेऊन कोरडवाहु हरभरा पेरणी करिता हेक्टरी ७५ ते ८० किलो बियाणे वापरावे. हरभरा पेरणी करिता बियाणे निवड याप्रमाणे: विजय,विशाल,आकाश,बिडीएन-०९-०३,बिडीएन-७९७ यापैकी एका वानाची निवड करावी. धन्यवाद!